अॅट्यीडेई (Atyidae) कुळातील कॅरिडीना मल्टिडेंटाटा श्रींपची (कोळंबीची) एक प्रजाती आहे. हे मूळचे जपान आणि तैवानमधील आहेत. या श्रींपची सामान्य नावे यामाटो श्रींप, जपानी श्रींप, अमानो श्रींप आणि अल्गी श्रींप अशी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅरिडीना मल्टिडेंटाटा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.