रियो दि जानेरो हे ब्राझील देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. रियो दि जानेरो राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या दक्षिण व पूर्वेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना ब्राझीलची राज्ये आहेत. रियो दि जानेरो ह्याच नावाचे मोठे शहर ह्या राज्याची राजधानी आहे. नोव्हा इग्वासू हे देखील येथील एक मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रियो दि जानेरो (राज्य)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.