नोव्हा इग्वासू

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नोव्हा इग्वासू

नोव्हा इग्वासू (पोर्तुगीज: Nova Iguaçu) हे ब्राझील देशाच्या रियो दि जानेरो राज्यामधील एक शहर आहे. रियो दि जानेरो महानगराचा भाग असलेल्या नोव्हा इग्वासूची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →