एस्पिरितो सांतो (पोर्तुगीज: Espírito Santo) हे ब्राझील देशाचे एक राज्य आहे. हे राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला अटलांटिक महासागर तर उर्वरित दिशांना ब्राझीलची इतर राज्ये आहेत. व्हितोरिया ही एस्पिरितो सांतो राज्याची राजधानी आहे. पर्यटन हे येथील मोठे आकर्षण आहे. हे आग्नेय भागात स्थित आहे याची सीमा अटलांटिक महासागर, पूर्वेला बाहीया उत्तरेला मिनास जेराईस व पश्चिम राज्य रियो दि जानेरो दक्षिणेस आहे. हे ब्राझीलमधील चौथे सर्वात लहान राज्य आहे.
युरिको दि ॲग्विलार सालेस विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.
एस्पिरितो सांतो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?