बेलो होरिझोन्ते

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बेलो होरिझोन्ते

बेलो होरिझोन्ते ही ब्राझील देशातील मिनास जेराईस ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले बेलो होरिझोन्ते हे ब्राझीलमधील ६व्या क्रमांकाचे मोठे शहर तर साओ पाउलो व रियो दि जानेरो खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

बेलो होरिझोन्ते हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील मिनेइर्याओ स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →