बायर्न

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बायर्न

बायर्न (जर्मन: Bayern) किंवा बव्हेरिया हे जर्मनी देशामधील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. बायर्नच्या पूर्वेला चेक प्रजासत्ताक, आग्नेयेला ऑस्ट्रिया तर दक्षिणेला स्वित्झर्लंड हे देश आहेत. बायर्नची ऑस्ट्रियासोबतची दक्षिणेकडील सीमा आल्प्स पर्वताने आखली आहे. म्युनिक, जर्मनीमधील तिसरे सर्वात मोठे शहर, ही बायर्नची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →