रिदम वाघोलीकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रिदम वाघोलीकर (जन्म: २४ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) या भारतीय लेखक, टॉक शोचे सूत्रसंचालक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. कला, चित्रपट आणि लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी जे योगदान केले त्याच्यासाठी ते ओळखले जातात. वाघोलीकर यांनी लता मंगेशकर, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके लिहिली आहेत आणि ते ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ नावाच्या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.

त्यांना ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘महात्मा गांधी सन्मानाने’ पुरस्कृत करण्यात आले आहे. शिवाय, फेमिना नियतकालिकाच्या २०१८ च्या सर्वात शक्तिशाली लोकांच्या सूचित त्यांना सामील करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →