रितिका श्रोत्री

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रितिका श्रोत्री

रितिका श्रोत्री ( २० डिसेंबर, २०००) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने पुण्याच्या सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूल आणि एसपी महाविद्यालय, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →