राहुल सुरेश नार्वेकर (जन्म: ११ फेब्रुवारी १९७७) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे १७वे व १८ वे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राहुल नार्वेकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.