राही अनिल बर्वे (जन्म: ४ जून १९७९) उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम (व्हीएफएक्स) कलाकार आहेत राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट , व तुंबाड हा चित्रपट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राही अनिल बर्वे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.