तुंबाड (चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

तुंबाड हा ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी भयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद ह्यांनी केले होते. या चित्रपटाचे आनंद गांधी यांनी प्रमुख दिग्दर्शक म्हणून, तर आदेश प्रसाद यांनी सह-दिग्दर्शक म्हणून काम केले. मितेश शाह, प्रसाद, बर्वे आणि गांधी लिखित चित्रपटाची निर्मिती सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह आणि अमिता शाह यांनी केली होती. विनायक राव च्या प्रमुख भूमिकेत सोहम शाह आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक असून महाराष्ट्रातील तुंबाड या गावा भोवती फिरत रहाते. आतापर्यंत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून हा चित्रपट ओळखला जातो.

हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वत्र पुनःप्रदर्शित करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →