रावस

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रावस

रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो. हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात. हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.

हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.

अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.

हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडतो.



रावस

काला रावस (दाडा)

साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.

रावस माशाचे प्रजनन : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →