रामपाल सिंह राजपुरोहित

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रामपाल सिंह राजपुरोहित हे राजस्थानी बोलीत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या सुंदर नैण सुधा या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →