दामोदर मावजो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दामोदर मावजो

दामोदर मावजो (जन्म १ ऑगस्ट १९४४) एक कोंकणीतील लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक आणि पटकथा लेखक आहेत. २०२२ मध्ये त्यांना ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार, भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान प्रदान केला गेला. १९८३ मध्ये त्यांच्या कार्मेलिन कादंबरीसाठी कोकणीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या टेरेसाज मॅन अँड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा या लघुकथा संग्रहाला २०१५ मध्ये फ्रँक ओ'कॉनर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →