विष्णू प्रभाकर (२१ जून १९१२ - ११ एप्रिल २००९) हे एक हिंदी लेखक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबऱ्या, नाटके आणि प्रवासवर्णने लिहीली आहे. प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये देशभक्ती, राष्ट्रवाद आणि सामाजिक उन्नतीचे संदेश आहेत. ते हरियाणाचे पहिले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते.
त्यांना १९९३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९९५ मध्ये महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार आणि २००४ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. २००६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.
विष्णू प्रभाकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.