जैनेंद्र कुमार (२ जानेवारी १९०५ - २४ डिसेंबर १९८८) हे २० व्या शतकातील हिंदी भाषेमध्ये लिहिणारे लेखक होते. त्यांनी सुनीता आणि त्यागपत्र या कादंबऱ्या लिहिल्या. १९७१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९६६ मध्ये साहित्य अकादमीने त्यांच्या मुक्तिबोध (कादंबरी) या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (हिंदी) आणि १९७९ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जैनेंद्र कुमार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.