राम सुतार (शिल्पकार)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राम सुतार (शिल्पकार)

राम वंजी सुतार (१९ फेब्रुवारी, १९२५ - १८ डिसेंबर २०२५) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार होते. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →