अरुण योगीराज (जन्म १९८३) हे म्हैसूर येथील भारतीय शिल्पकार आहेत. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फुटांचा पुतळा कोरला आहे. हा पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीपूर्वी नवी दिल्ली येथे इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीच्या मागे स्थापित करण्यात आला होता. इ.स. २०२४ साली अयोध्येच्या राम मंदिरात स्थापनेसाठी त्यांची रामलल्लाची मूर्ती निवडण्यात आली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण योगीराज
या विषयातील रहस्ये उलगडा.