भगवान श्रीरामाची महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती नाशिक जिल्ह्यातील तपोवन येथे असून ती ७० फूट उंच आहे. या शिल्पाचा अनावरण सोहळा इस्कॉनचे गौरांग प्रभुजी आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते १२ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या संकल्पनेतून ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रभू श्रीराम शिल्प तपोवन (नाशिक)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?