रादेक स्टेपानेक (चेक: Radek Štěpánek; २७ नोव्हेंबर १९७८) हा एक चेक टेनिसपटू आहे. एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या स्टेपानेकने आजवर भारताच्या लिअँडर पेस सोबत आजवर २ ग्रँड स्लॅम स्पर्धांमधील दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.
२०१० ते २०१३ दरम्यान स्टेपानेक टेनिस खेळाडू निकोल व्हैदिसोवाचा पती होता.
रादेक स्टेपानेक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.