लुसी साफारोव्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लुसी साफारोव्हा

लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →