२०१५ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११४वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून, इ.स. २०१५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. पुरुष एकेरीमध्ये आजवर ९ वेळा अजिंक्यपद मिळवलेला व गतविजेत्या रफायेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले तर महिला एकेरीत गतविजेती मारिया शारापोव्हा चौथ्या फेरीतच पराभूत झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१५ फ्रेंच ओपन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.