कॅरोलिना प्लिश्कोवा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कॅरोलिना प्लिश्कोवा

कॅरोलिना प्लिश्कोवा (चेक: Karolína Plíšková; जन्मः २१ मार्च १९९२) ही एक चेक टेनिसपटू आहे. प्लिस्कोव्हाने आजवर ५ डब्ल्यूटीए एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने २०१० ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मुलींच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. आजच्या घडीला ती एकेरी क्रमवारीमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. तिने २०१६ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ह्या स्पर्धेत सेरेना विल्यम्स व व्हीनस विल्यम्स ह्या दोघी विल्यम्स-भगिनींना तिने पराभूत केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →