टॉमास बेर्डिक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

टॉमास बेर्डिक

टॉमास बेर्डिक (चेक: Tomáš Berdych, सप्टेंबर १७, इ.स. १९८५) हा एक चेक टेनिस खेळाडू आहे. तो चेक प्रजासत्ताकामधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली असून एकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →