राणा अय्युब

या विषयावर तज्ञ बना.

राणा अय्युब या एक भारतीय पत्रकार आणि लेखिका आहेत. द वॉशिंग्टन पोस्टसाठी त्या स्तंभ लिहतात. गुजरात फाइल्स: अॅनाटॉमी ऑफ अ कव्हर अप या अन्वेषणात्मक पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.

फेब्रुवारी २०२० मध्ये, अय्युबला जॉर्जिया विद्यापीठाच्या ग्रेडी कॉलेजमध्ये पत्रकारितेच्या धाडसासाठी मॅकगिल पदकाने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध टाइम मासिकाने दहा जागतिक पत्रकारांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केले होते, ज्यांना त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. द न्यू यॉर्करने देखील त्यांचे व्यक्तिचित्रण केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →