रुशाद राणा (जन्म: १९ नोव्हेंबर १९७९) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी भाषेतील दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही उल्लेखनीय कामांमध्ये - हिप हिप हुर्रे, कहते है दिल जी ले जरा, कुमकुम भाग्य, अनुपमा आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे. त्याने मोहब्बते, वीर-झारा, सरकार, रब ने बना दी जोडी, सारख्या चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रुशाद राणा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?