राजेश्वरी खरात (जन्म : ८ एप्रिल इ.स. १९९८) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ती विशेषतः ही फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' या नायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले. होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेश्वरी खरात
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.