तितीक्षा तावडे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तितीक्षा तावडे

तितीक्षा तावडे (जन्म: ३ जुलै, १९९०: डोंबिवली, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री आहे. कलर्स मराठी वरील 'सरस्वती', तसेच झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांतून तिने काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →