नम्रता प्रधान

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नम्रता प्रधान (जन्म : २१ सप्टेंबर १९९३) ही एक मराठी अभिनेत्री आहे.तिचा जन्म कल्याण (शहर) येथे झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या टीवी मालिका छत्रीवाली या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला केला.नम्रता प्रधान ही फॅशन डिझाइन मध्ये पदवीधर आहे. छत्रीवाली या मालिकेत तिने मधुरा हे पात्र साकारल आणि त्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.नम्रताने तिचे शालेय शिक्षण कल्याण येथील गुरुनानक विद्यालयात पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →