प्रा. राजेंद्रसिंह (२९ जानेवारी, १९२२ - १४ जुलै, २००३) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक होते.
राजेंद्रसिंह हे अलाहाबाद विद्यापीठाचे इ.स.१९३९ पासून ते १९४३ पर्यंत विद्यार्थी होते.
पुढे इ.स. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.
त्याच शाखेतून ते शाखाप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
राजेंद्रसिंह
थोडक्यात पण महत्त्वाचे.