मोहन मधुकर भागवत (११ सप्टेंबर, इ.स. १९५० - हयात) सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. व्यवसायाने हे पशुवैद्य आहेत. ते आधुनिक विचाराचे असून त्यांना प्रगतिशील नेता समजले जाते. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहन भागवत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!