कुप्पली सीतारामय्या ऊर्फ के. एस. सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या कालावधीत सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषविले.
हृदयविकाराच्या झटक्याने रायपूर येथे १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
के.एस. सुदर्शन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!