राजू केंद्रे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राजू केंद्रे

राजू केंद्रे (जन्म: ऑक्टोबर १९९३) हे महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत ते मूळचे पिंप्री खंदारे, लोणार, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.

ग्रामीण व आदिवासी भागातील वंचित घटकांतील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी 'एकलव्य इंडिया फाउंडेशन' ही राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सामाजिक संस्था सुरू केली आहे. फोर्ब्स इंडिया व हिंदुस्तान टाइम्सच्या सामाजिक श्रेत्र या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत त्यांचा समावेश केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →