एकलव्य इंडिया फाउंडेशन

या विषयावर तज्ञ बना.

एकलव्य इंडिया फाउंडेशन भारतातील एक स्वयंसेवी व सामाजिक संस्था आहे. फाउंडेशनची स्थापना मे २०१७ मध्ये झाली. एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक राजू केंद्रे आहेत.

एकलव्य इंडिया फाउंडेशन ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित व वंचित असलेल्या आदिवासी, दलित, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि इतर मागासवर्गीय घटकांमधील पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करते वंचित घटकातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व जागतिक पातळीवर दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे, त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेले गरिबीचे चक्र तोडावे आणि आपल्या समुदायांसाठी प्रेरणादायी आदर्श (रोल मॉडेल) म्हणून उभे राहावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →