अंगणवाडी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अंगणवाडी

अंगणवाडी ही भारतातील ग्रामीण भागात चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. देशभरात एकूण १३.७७ लाख अंगणवाडी केंद्रे आहेत, तर महाराष्ट्रात १,०८,००५ अंगणवाडी कार्यरत आहेत. यामध्ये १२.८ लाख अंगणवाडी सेविका आणि ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस काम करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →