राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) ( १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला.
राजनाथ सिंग
थोडक्यात पण महत्त्वाचे.