राजगुरुनगर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे 'खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी, तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे. हे गाव भीमा नदीकाठी आहे.

खेड हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →