खेड, रत्नागिरी
खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच नावाचे गाव या तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे जुन्या पांडवकालीन लेण्या सुद्धा आहेत.
खेड नावाचा तालुका पुणे जिल्ह्यातही आहे; त्याचे मुख्यालय राजगुरुनगर (जुने नाव खेड) येथे आहे.
खेड (रत्नागिरी)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.