इगतपुरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस होतो. भरपूर पावसामुळे इगतपुरीला नाशिकच्या पावसाचे माहेरघर असही म्हणतात.या तालुक्यात भाताचे पिक घेतले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इगतपुरी तालुका
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.