राजकुमार सुदाम बडोले ( २८ मार्च १९६३) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. १३व्या महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत. सन २०१४-१९ मध्ये ते देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजकुमार बडोले
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?