राघव चढ्ढा (जन्म ११ नोव्हेंबर १९८८) हा भारतीय राजकारणी आणि आम आदमी पक्षाचा सदस्य आहे. तो पंजाबमधील राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहे. २०२२ पर्यंत तो दिल्ली जल मंडळाचा माजी उपाध्यक्ष आणि दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता. राघव चढ्ढा याची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली आहे. तो सनदी लेखापाल देखील आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राघव चड्ढा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!