रागा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक तहसील आहे. हे कमले जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार रागा शहराची लोकसंख्या १,२८१ होती आणि "रागा सर्कल" या प्रशासकीय मंडळाची लोकसंख्या ५,००० पेक्षा जास्त होती.
रागा (अरुणाचल प्रदेश)
या विषयावर तज्ञ बना.