कमले जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कमले जिल्हा, (किंवा खमले) हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे मुख्यालय रागा येथे आहे.

कमले हे नाव कमले नदीवरून पडले. कमले नदी सुबनसिरी नदीला मिळते जी शेवटी आसाममधील ब्रह्मपुत्रेला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →