लोंगडिंग जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लोंगडिंग जिल्हा नुकतीच या नव्या जिल्ह्याची निर्मिती तिरप जिल्ह्यातून झाली आहे.या जिल्ह्यास म्यानमार व नागालँडच्या सीमा लागुनच आहेत. हा अरुणाचल प्रदेशातील सतरावा जिल्हा झाला आहे. याचे प्रशासकीय केंद्र लोंगडिंग येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →