राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो. जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार (ग ) व दोन निषाद (नि ) यांचा उपयोग केला जातो.
हा राग बिलावल आणि सोरथ या दोन रागांचे मिश्रण आहे असे ही म्हणतात.
राग जयजयवंती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.