राग आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे.
आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.
राग आसावरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.