रश्मी रॉकेट

या विषयातील रहस्ये उलगडा.

रश्मी रॉकेट हा २०२१ चा भारतीय हिंदी भाषेतील क्रीडाप्ट आहे जो आकर्ष खुराणा दिग्दर्शित आहे आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. यात तापसी पन्नू, अभिषेक बॅनर्जी आणि प्रियांशू पैन्युली यांच्या भूमिका आहे. चित्रपटाचा प्रीमियर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी झी५ वर झाला. चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे तर कौसर मुनीर यांनी गीते लिहिली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →