सांड की आंख हा २०१९ चा भारतीय चरित्रात्मक नाट्यपट आहे जो तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि अनुराग कश्यप, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि निधी परमार निर्मित आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, प्रकाश झा आणि विनीत कुमार सिंग यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आथारीत आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये बागपत येथे चित्रीकरण सुरू झाले, आणि मुख्य छायाचित्रण हस्तिनापूर आणि मवाना येथे देखिल झाले. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०१९ रोजी दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रदर्शित झाला.
सांड की आंख
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.