रवींद्र म्हात्रे हे ब्रिटन येथील बर्मिंगहम शहरात असलेल्या भारतीय दूतावास येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट च्या दहशतवादी गटातील माणसांनी त्यांचे बर्मिंगहम शहरात अपहरण करून निर्घृण हत्या केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रवींद्र म्हात्रे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?