भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जुलै ११, इ.स. २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३ च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्या हल्ल्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले व साधारण ७०० लोक जखमी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला
या विषयातील रहस्ये उलगडा.